
Aage Badho Faster Fene (आगे बढो फास्टर फेणे)
By B.R. Bhagwat
2017
First Published
4.30
Average Rating
98
Number of Pages
प्रस्तावना तुमच्या खास मित्राने— फुरसुंगीच्या फास्टर फेणेने आपल्या पराक्रमांनी वीस पुस्तकं भरून टाकली. ती वीसही पुस्तकं तुमच्यापैकी कुणाकुणाच्या आई-बाबांनी, दादा-ताईंनी वाचली आहेत नक्कीच ! कारण त्यांनी तसं आम्हाला कळवलेलं आहे आणि त्यात आश्चर्य ते काय ! कारण हा फा. फे. कित्येक वर्षांपासून कुठेकुठे आपली हजेरी लावीत होता. ‘ कुमार ’, किशोर ’, ‘ आनंद ’, ‘ बालवाडी ’, ‘ टॉनिक ’ या मासिकांतून; ‘ सकाळ ’, ‘ केसरी ’, ‘ मराठवाडा ’, ‘ महाराष्ट्र टाइम्स ’, ‘ साधना ’ यांच्या बालपुरवणी या सदरातून तसेच हा अस्सल मराठी मातीतला मराठी पोरगा ‘ संडे टाइम्स ’, ‘ टिंकल ’ आणि ‘ टार्गेट ’ या इंग्रजी; ‘ धर्मयुग ’ या हिंदी; ‘ शिशुरंजन ’ या गुजराती तसेच ‘ पूमपत्ता ’ या मल्याळी नियतकालिकांतून अमराठी बालवाचकांनाह&
Avg Rating
4.30
Number of Ratings
91
5 STARS
54%
4 STARS
24%
3 STARS
20%
2 STARS
2%
1 STARS
0%
goodreads